
येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पार पडणार आहे.
“त्यांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे, कारण…”असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात, “अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही…!”
“शिर्डीला सगळ्यात जास्त भाविक आंध्राचे येतात, तर त्यांनी…”, असंही म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिन्नरमध्ये जाऊन एका ज्योतिषाकडून आपलं भविष्य जाणून घेतल्याची जोरदार चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर खून प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राहुल गांधींनी प्रियांका गांधींना दिले धनुष्यबाण चालवण्याचे धडे!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ज्योतीष भेटीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “दौरा सोडून हात दाखवायला…”
राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण; जाणून घ्या नेमकं कोणी काय म्हटलं आहे.
राज्यपाल कोश्यारी यांची हकालपट्टी करावी तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.