पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Yogesh Kadam on Pune rape case
Yogesh Kadam: बलात्कार पीडितेबद्दलच्या विधानावर योगेश कदम यांची सारवासारव; म्हणाले, “आरोपीला वाचविण्याचा…”

Yogesh Kadam on Pune rape case: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरूवारी (२७ फेब्रुवारी) स्वारगेट आगारात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना…

Devendra Fadnavis On Pune Shivshahi Bus Rape Case Update
Devendra Fadnavis : आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केला का? आरोपीला कसं पकडलं, कोणती माहिती समोर आली? फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देत महत्वाची माहिती सांगितली आहे.

Devendra Fadnavis On pune rape case Yogesh Kadam
Pune Rape Case: मंत्री योगेश कदम यांच्या असंवेदनशील विधानाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल; मंत्र्यांना सल्ला देताना म्हणाले…

Swargate Bus Stand Rape Case: गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस आगार बलात्कार प्रकरणाबाबत बोलताना असंवेदनशील विधान केले होते. त्यावर…

Maharashtra CM Office Receives Threat
CM Office Receives Threat : मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी; मुंबई पोलिसांना मिळाला धमकीचा मेसेज

धमकीचा मेसेज व्हॉट्सॲपवर मुंबई वाहतूक पोलिसांना मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
Maharashtra Breaking News Highlights : MTDC कडून महिला पर्यटकांना ५० टक्के सवलत, पर्यटन मंत्र्यांची घोषणा

Maharashtra News Updates Highlights, 28 February 2025 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या ब्लॉगद्वारे जाणून घ्या.

Sanjay Raut On Yogesh Kadam
Sanjay Raut : योगेश कदमांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून ठाकरे गट आक्रमक; संजय राऊत म्हणाले, “गृहराज्यमंत्री दिव्यच…”

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

SEBI New Chairman Tuhin Kanta Pandey
SEBI New Chairman : तुहिन कांत पांडे यांची सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्ती; तीन वर्षांचा असणार कार्यकाळ

SEBI New Chairman : सेबीच्या अध्यक्षपदी तुहिन कांत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Karnataka Assembly Speaker UT Khader plans to rent recliner chairs for MLAs to encourage post-lunch naps and improve attendance.
Karnataka Assembly Speaker: जेवणानंतरच्या सत्राला आमदारांची बुट्टी, अध्यक्षांनी लढवली युक्ती

Karnatak Assembly: कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्लाइनर योजनेची घोषणा केली होती. त्यांनी सभागृहाच्या कामकाजात…

PM Narendra Modi
PM Modi X Post: महाकुंभमेळ्याची सांगता होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी का मागितली माफी? पोस्ट लिहीत म्हणाले, “हे माते…”

PM Modi Post On Maha Kumbh: महाकुंभमेळ्याच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एकतेचा महान यज्ञ पूर्ण झाला आहे. यावेळी…

PA and OSD Appointments in Mahayuti Govt.
मंत्र्यांचे ओएसडी, पीए कोण ठरवतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेमुळे मित्रपक्षही कोड्यात प्रीमियम स्टोरी

PA and OSD Appointments in Mahayuti Govt.: महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे) या पक्षाच्या मंत्र्यांनी ओएसडी आणि पीए पदासाठी…

waqf board bill 2025
Revised Waqf Board Bill: १४ बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी!

JPC on Waqf Board Bill: वक्फ बोर्ड विधेयकात संसदीय समितीनं सुचवलेल्या १४ बदलांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.

Sam Pitroda Andi IIT Ranchi
“IIT च्या विद्यार्थ्यांना लेक्चर देत होतो, हॅकर्सनी अश्लील व्हिडिओ…”, काँग्रेस नेत्याचा दावा; सरकार म्हणाले, “रांचीत ‘आयआयटी’च नाही”

Sam Pitroda: शिक्षण मंत्रालयाने या संपूर्ण वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि म्हटले की, “अशी बेजबाबदार विधाने देशातील प्रतिष्ठित संस्थांची…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या