पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

Bhokar Assembly Election 2024 SriJaya Chavan
Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण विरुद्ध तिरुपती कोंढेकरांमध्ये अटीतटीची लढत; भोकरमध्ये कोणाचं पारडं जड?

Bhokar Assembly Election 2024 : श्रीजया चव्हाण आणि तिरुपती कोंढेकर यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar on pratibha pawar
Ajit Pawar : “प्रतिभाकाकी मला आईसमान, पण मला पाडण्याकरता घरोघरी जाऊन प्रचार?” अजित पवारांचा सवाल

प्रतिभा पवार प्रचारसभेता जास्त येत नसत. परंतु, आता त्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत, असं अजित पवार म्हणाले.

nitin gadkari
Nitin Gadkari: ‘भाजपाचं पिक वाढलंय, त्यावरही फवारणी करण्याची गरज’, नितीन गडकरींचा इशारा कुणाकडे?

Nitin Gadkari: जसे पिक भरपूर आल्यानंतर त्यावर रोगराई पसरते, त्याप्रमाणे भाजपा पक्षातही कार्यकर्त्यांचे पिक जोमाने आले आहे. त्यावर फवारणीची आवश्यकता…

Manipur Violence :
Manipur Violence : मणिपूरमध्ये सीआरपीएफ जवानांची मोठी कारवाई; ११ दहशतवादी ठार, दोन जवान गंभीर जखमी

Manipur Violence : सीआरपीएफच्या जवानांनी केलेल्या कारवाई दरम्यान सीआरपीएफचे दोन जवानही गंभीर जखमी झाले आहेत.

Amit Shah On Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी घेणार ‘हा’ निर्णय; अमित शाह यांचं मोठं आश्वासन

Amit Shah On Jharkhand Election 2024 : झारखंडमधल्या घुसखोरांना हुडकण्यासाठी समिती स्थापण करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

Raj Thackeray
Raj Thackeray: ‘मी सामान्य राजकारणी नाही, मला इतरांप्रमाणे समजू नका’, एकनाथ शिंदेंचं कौतुक केल्यानंतर राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे विविध माध्यमांना मुलाखती देत आहेत. यावेळी त्यांनी इतर राजकारण्यांप्रमाणे मला समजू नका, असे…

Bala Nandgaonkar Statement on Uddhav and Raj Thackeray
Bala Nandgaonkar : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी असलेलं रक्ताचं नातं जपावं, अजूनही..”, कुठल्या नेत्याने केली विनंती?

माहीम मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. तो मागे घेण्याचं आवाहन बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis Nagpur Hometown
Devendra Fadnavis: मुंबईत स्वत:चं घर नसलेला मी एकमेव मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis: राज्यातील सर्वच उमेदवार आपापल्या मतदारसंघातील उमेदवारांना मतदानासाठी आवाहन करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघात बोलत असताना मुंबईत…

BJP VS Congress Jharkhand Election 2024
Jharkhand Election 2024 : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल, काँग्रेसने केला ‘हा’ आरोप; नेमकं काय घडलं?

Jharkhand Election 2024 : भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल…

Who will be Chief minister if Mahayuti wins
महायुतीचा विजय झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? भाजपाकडून मिळालेले ‘हे’ संकेत महत्त्वाचे

Who will be CM if Mahayuti Wins: एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री असले तरी निकालानंतर महायुतीचे तीनही घटक पक्ष एकत्र बसून,…

Mahesh Sawant Amit Thackeary
Mahesh Sawant : “अमित ठाकरे बालिश, तो काहीही…”, महेश सावंतांची टीका; राज ठाकरेंचा उल्लेख करत म्हणाले…

Mahesh Sawant on Amit Thackeray : माहीममधील शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार महेश सावंत यांनी अमित ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “…तर मविआचे कार्यकर्ते फडणवीस, अजित पवारांच्या बॅगा तपासतील”, निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगेची तपासणी केल्यानंतर उद्धव ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे सभेसाठी दाखल झाले असता निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांच्या बॅगेची तपासणी करण्यात आली.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या