पॉलिटिकल न्यूज डेस्क

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive

uddhav thackeray on shinde group
“त्यांची अडचण ही झालीये की…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला शिंदे गटासमोरचा पेच; पक्षाच्या घटनेचाही केला उल्लेख!

उद्धव ठाकरे म्हणतात, “आयोगाने एकतर्फी बाजू घेण्याचा निर्णय घेतला असता तर दोन-तीन महिन्यांपूर्वीच आयोग निकाल देऊ शकत होता. पण मधल्या…

uddhav Thackeray
Uddhav Thackeray PC: “…तर मग उद्योगपतीही पंतप्रधान-मुख्यमंत्री होतील”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल!

उद्धव ठाकरे म्हणतात, “मुद्दा स्पष्ट आहे. कोणताही पक्ष जनतेच्या आधारावर स्थापन होत असतो. जर पक्ष…!”

Chandrashekhar Bawankule on mahavikas aghadi
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

आदित्य ठाकरेंच्या सभेवर झालेल्या दगडफेकीवरही दिली आहे प्रतिक्रिया; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

aaditya thackeray on eknath shinde
“कदाचित गद्दारांच्या गटानं…”, आदित्य ठाकरेंचं मोठं विधान; शिवसंवाद यात्रेदरम्यानच्या ‘त्या’ प्रकारावर भाष्य!

आदित्य ठाकरे म्हणतात, “कुणाचा फ्लॉप शो झाला त्यावर मी आनंद व्यक्त करणाऱ्यांतला नाही. पण एक नक्की आहे की…!”

aaditya thackeray slams eknath shinde
“मी मुख्यमंत्र्यांना एक सोपं आव्हान देतो, त्यांनी…”, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

आदित्य ठाकरे म्हणतात, “ते गुवाहाटीला डोंगर-झाडी बघायला गेले होते, डाव्होसला ते बर्फ बघायला गेले होते. २८ तासांत ४० कोटी खर्च…

manohar parrikar old video on gautam adani
Video: “…मग अदाणी कुणाचे मित्र झाले?” मनोहर पर्रीकरांचा जुना व्हिडीओ व्हायरल; विधानसभेतच काँग्रेसला सुनावलेलं!

मनोहर पर्रीकरांनी गौतम अदाणी प्रकरणावरून काँग्रेसला भर विधानसभेतच सुनावल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

sanjay raut and eknath shinde
“…आणि मग जनता अशा मुख्यमंत्र्यांकडे पाठ फिरवते” संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला!

“पण अशी बेअब्रू परत राज्याच्या मुख्यमंत्र्याची होऊ नये…” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

Raju Patil and Aaditya Thakrey
“…त्यामुळे ‘शिल्लकांनी’ नको तिथे बोटं खुपसू नयेत, नाहीतर…” मनसे आमदार प्रमोद पाटलांचा आदित्य ठाकरेंना इशारा!

नाशिक दौऱ्यावर असताना आदित्य ठाकरे यांनी विकासाच्या ब्लू प्रिंटचा उल्लेख करत मनसेला टोला लगावला होता.

sanjay raut eknath shinde (2)
Video: “कशाला स्वत:ची अब्रू…”, ‘तो’ व्हिडीओ ट्वीट करत संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला!

आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला एकनाथ शिंदेंनी वरळीच्या सभेतून प्रत्युत्तर दिलं. मात्र, या सभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Rahul gandhi and sanjay Raut
संजय राऊतांकडून पुन्हा एकदा राहुल गांधींची स्तुती; म्हणाले “राहुल गांधी यांनी आज लोकसभेत…”

भारत जोडो यात्रेवरून परतलेल्या राहुल गांधी यांनी आज लोकसभेत पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

ताज्या बातम्या