
कोविड-१९ संसर्गामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी लागू झाल्याने नाटय़गृहे बंद करण्यात आली होती.
कोविड-१९ संसर्गामुळे महाराष्ट्रात टाळेबंदी लागू झाल्याने नाटय़गृहे बंद करण्यात आली होती.
करोना संकटामुळे नवी मुंबई महापालिकेच्या या वर्षीच्या वार्षिक खर्चात ४७५ कोटींची वाढ होत तो २३०८ कोटींवर पोहचला आहे.
२०१९ या वर्षात पालिकेने आरोग्य विभागावर फक्त ३० कोटींचा खर्च केला होता.
नाटय़रसिकांच्या प्रतिसादाबाबत नाटय़निर्मात्यांना शंका
एप्रिलमधील घोषणेनंतर कार्यवाही थांबलेलीच; व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चेचे आयोजन
एपीएमसी प्रशासन व व्यापाऱ्यांनी खरेदीदारांसाठी ‘माल ऑन फोन’अशी सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला
धारण तलावात असलेल्या कांदळवनामुळे महानगरपालिकेला धारण तलावाची स्वच्छता करण्यात अडचणी येत आहेत