प्रभा गणोरकर

विमला

विमलाचा पती निखिल हा बंगालमधील एका राजघराण्याचा एकुलता वारस आहे.

भारती

‘पथेर दाबी’ ही कादंबरी शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची महत्त्वपूर्ण निर्मिती आहे. भारती ही ‘पथेर दाबी’ची नायिका आहे.

कृष्णाबाई

कृष्णाबाईंना वाटले की दुसरी कोणी तरी कृष्णाबाई आपल्या हृदयात झोपली होती. आता ती एकदम जागी झाली आहे.

मृणाल

‘मृणाल’ ही विख्यात हिंदी साहित्यिक जैनेन्द्र कुमार यांच्या ‘त्यागपत्र’ या कादंबरीतली व्यक्तिरेखा आहे.

मंजुळा

मंजुळा आणि शरद यांचा प्रेमविवाह झालेला होता आणि सुदैवाने त्यांना अंधेरीच्या एका चाळीत जागा मिळाली होती

शोभा

कथा सुरू होते तेव्हा शोभा नाईक शाळेच्या ऑफिसमध्ये शाळा सुटण्याची वाट पाहात बसली आहे.

कौतिक

विदर्भातील लेखक उद्धव शेळके (१९३१-१९९२) यांच्या ‘धग’ या ग्रामीण कादंबरीतील कौतिक ही एक अविस्मरणीय स्त्री-व्यक्तिरेखा आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या