वाशीम जिल्ह्याचे पालकत्व थेट ६३० कि.मी.वरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.
वाशीम जिल्ह्याचे पालकत्व थेट ६३० कि.मी.वरील कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे प्रतिनिधित्व करणारे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्यात आले आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते स्व.पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब फुंडकर यांची कर्मभूमी असलेल्या अकोला जिल्ह्याचे पालकत्व त्याचे पूत्र ॲड.आकाश फुंडकर यांच्याकडे आले आहे.
अकोल्यात महापालिका स्थापन होऊन अडीच दशकांचा कालावधी झाला तरी शहरात अपेक्षित विकास दिसून आला नाही.
महायुतीमध्ये अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात शिवसेनेने विधानसभेच्या पाच जागा लढवल्या. त्यापैकी चार जागांवर शिवसेना शिंदे गटाला दारूण पराभवाचा सामना…
भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यांना गृहीत धरण्याची पक्षाची परंपरा अबाधित राहिली. दोन्ही जिल्ह्यांच्या नशिबी पुन्हा पार्सल पालकमंत्री…
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मंत्रिपदासाठी आमदारांकडून जोरदार…
दोन जागा आमदारांच्या निधनामुळे रिक्त, तर एका जागेवर विद्यमान आमदारांचे तिकीट कापल्याने तीन नव्या आमदारांना विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य लाभले…
विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भात शिवसेना शिंदे गटाची चांगलीच वाताहत झाली. सातपैकी पाच मतदारसंघात पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे.
लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत देखील वंचित आघाडीला अपयशाचा सामना करावा लागला. पक्षाची एकही जागा निवडून येऊ शकली नाही.
विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघात तब्बल ३० वर्षांनंतर परिवर्तन घडले. मतदारसंघात आता काँग्रेसच्या यशाऐवजी भाजपच्या पराभवाचीच अधिक चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीत वाशीम जिल्ह्यात प्रस्थापित पक्षांचे गड अभेद्य राहिले आहेत. भाजप दोन, तर काँग्रेसने एका जागेवर आपले वर्चस्व कायम राखले.
विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात भाजपने निर्विवाद आपले वर्चस्व कायम राखले आहे. तीन जागांवर कमळ फुलले, तर ‘अकोला पश्चिम’चा भाजपचा बालेकिल्ला बंडखोरीमुळे…