
पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश प्रकल्पांची कामे रखडल्यामुळे सिंचनाचा प्रश्न कायम आहे
पश्चिम वऱ्हाडातील बहुतांश प्रकल्पांची कामे रखडल्यामुळे सिंचनाचा प्रश्न कायम आहे
मुक्या प्राण्यांना आपलं मानणारे आधुनिक संत असा दिलीपबाबांचा लौकिक आहे.
विद्यार्थ्यांचा निकाल अद्ययावत करण्यात महाविद्यालयांची कुचराई
अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागांचा प्रश्न राज्यात गंभीर झाला आहे.
सन १९३५ मध्ये सहकारी कायदा १९६० च्या कलम ११२ नुसार भूविकास बॅँकेची स्थापना करण्यात आली होती
नासरी चव्हाण या तरुणीने समाजपरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला.
सर्वसामान्यांना शिक्षण शुल्क निर्धारण कायद्याची कल्पनाच नसल्याने संस्थाचालकांचे मात्र फावले आहे.
वेळेवर पावसाचे आगमन झाल्याने पेरण्यांना तो अत्यंत पोषक ठरला.
समायोजनाच्या प्रक्रियेत काही संस्थाचालकांचाही खोडा असल्याचा आरोप होत आहे.
परिणाम थकबाकी वाढण्यावर होऊन महावितरण कंपनीच धोक्यात आली आहे.