बाबा सोसायटीचे अध्यक्ष होते. सगळ्यांचा सूर जरा सिरियस होता.
बाकाखाली लपून बसलेला शंतनू वर्तक नाइलाजाने बाहेर आला आणि जागेवर उभा राहिला.
मिकी माऊस, डोनल्ड डक, छोटा भीम, मोगली अशा जवळजवळ सगळ्याच कार्टून चॅनेल्सवरच्या मंडळींची हजेरी लागली होती
सोसायटीच्या देवळामध्ये मित्रांबरोबर लपंडाव खेळताना दीपू थोडय़ा अंतरावर असलेल्या झुडपांमागे जाऊन लपला.
राधिका मावशी म्हणजे राधिका देशमुख, जुईच्या शाळेमध्ये मुलांची ‘काऊन्सेलर’ होती.
स्वयंपाकघरात येतानाच ओमच्या लक्षात आलं होतं की हॉलमध्ये बाप्पांची मूर्ती ठेवलेलं आसन रिकामं होतं.
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी शाळेत जय्यत तयारी सुरू होती.
सकाळी नऊच्या सुमारास दिंडी मंदिराच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि अध्र्या तासातच तिथे पोहोचली.
‘‘रिया, ये ना बागेत लवकर!’’ रियाच्या मावसबहिणीने- अनयाने रियाला घराबाहेरच्या बागेतून हाक मारली.