आशीषदादाने रोबोला ‘चार्ज’ केलं आणि त्यानंतर पाठीमागचं बटण दाबून त्याला ‘स्टार्ट’ केलं.
आशीषदादाने रोबोला ‘चार्ज’ केलं आणि त्यानंतर पाठीमागचं बटण दाबून त्याला ‘स्टार्ट’ केलं.
महाराष्ट्र हा गडांचा प्रदेश आहे. मुघलांना अशा प्रदेशाची फारशी माहिती नव्हती हे महाराजांनी बरोबर ताडलं.
असं समज की मला आत्ता झालेल्या सहामाहीच्या परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले.
आल्यावर पाहते तर तिच्या चित्रावर कुणीतरी काळ्या रंगाने ब्रशचा एक मोठा फराटा मारला होता.
आई आणि मी बघत होतो बऱ्यापैकी. एरवी बाबाच सगळ्या मूर्तीचे डोळे रंगवतात. त्याचाच मुख्य प्रश्न होता.
आज रविवार असूनही रेणू बरोब्बर सकाळी सहा वाजता उठली. तशी तिला उशिरापर्यंत झोपायची मुळी सवयच नव्हती.
स्कूल बस सोसायटीच्या गेटवर थांबली. जयनं बसबाहेर टुणकन् उडी मारली आणि धावतच तो सोसायटीत शिरला.
साहिल म्हणाला तू खूप छान चित्र काढतोस! बघू?’’, असं म्हणत बाबांनी राजाचं चित्र बघायला घेतलं.
एवढं कुणाचंही चुकतं हं!’’ दादा वरुणला प्रोत्साहन देत म्हणाला. एव्हाना आईने दार उघडलं होतं.
अनेक प्रकारचे पक्षी आणि छान छान फुलपाखरांमुळे ती बाग अधिकच सुंदर दिसायची.
मुली लगबगीने वर्गातून शाळेसमोरच्या मैदानावर जायला निघाल्या. इतक्यात इतिहासाच्या बाई वर्गावर आल्या.
रात्रीची कामे उरकून आईने झोपायला जाण्याआधी मिहीरच्या रूममध्ये डोकावून बघितलं.