बाहेर ब्रंच, लंच किंवा डिनरला जायचंय, तिथे एकदम स्टाइलबाज दिसायचंय..
बाहेर ब्रंच, लंच किंवा डिनरला जायचंय, तिथे एकदम स्टाइलबाज दिसायचंय..
लहानपणापासून रस्त्यात जरी असे प्राणी दिसले की, मी त्यांच्या जवळ जायचे.
आउटडोअर मिटिंग्स किंवा इन्फॉर्मल मीट अप्ससाठी अँकल बूट्स अगदी साजेसे आहेत.
डिझायनर दिव्या नांबियार आणि त्यांच्या टीमने लग्नसराईसाठी ‘संस्कार कलेक्शन’ लाँच केलं आहे.
रस्त्यावरची खरेदी वेगळी ठरण्यासाठी पायपीट मस्ट आहे, तशी कलात्मक नजरही.
भरजरी पारंपरिक कपडय़ांवर इतर दागिन्यांसोबत तुमचं सौंदर्य खुलवेल ते घडय़ाळ!
नटणं-थटणं हा खास तरुणाईचा प्रांत. दागिने हा त्यातला अपरिहार्य भाग.
ऑनलाइन स्टाइलिस्टच्या मदतीने तुम्ही बहिणीसाठी परफेक्ट गिफ्ट खरेदीही करू शकता
डिझायनर कपडे मर्यादित मापांमध्येच उपलब्ध असतात. प्लस साइझमध्ये उपलब्धता खूप कमी असते.
एकाएकी मिस्टर कुरळ्यांचा भाव सध्या वाढलेला दिसतोय.