उपराजधानीचा दर्जा मिळाला, पण हक्क व सन्मान कधी मिळणार?
उपराजधानीचा दर्जा मिळाला, पण हक्क व सन्मान कधी मिळणार?
पंतप्रधानांच्या पाच लाख कोटी (पाच ट्रिलियन डॉलर्स ) अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीसाठी जास्तीत जास्त योगदान विदर्भ देऊ शकतो.
विदर्भात औद्योगिक विकासासाठी आवश्यक असणारी सर्व संसाधने आहेत. त्यांचा वापर करून उद्योगांचा विकास घडवल्यास बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल.