‘उत्क्रांती विज्ञान: एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ असे शीर्षक असलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने विज्ञान ग्रंथाचे पारितोषिक बहाल केले आहे.
‘उत्क्रांती विज्ञान: एक वैज्ञानिक अंधश्रद्धा’ असे शीर्षक असलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारने विज्ञान ग्रंथाचे पारितोषिक बहाल केले आहे.
इसवी सन १९४४. मेक्सिको त्या काळात दुष्काळाने पछाडलेला होता. अन्नधान्याची टंचाई होती. उपजणारे गव्हाचे एकूण उत्पादन गरजेच्या फारतर निम्मे होते.
आताच्या पाळीव वानसांचे माणसाचा पाळीव सहवास उगवण्याआधीचे अलीकडचे पूर्वज मात्र धुंडाळता येतात.
वानसे (म्हणजे वनस्पती) ही प्राणीसृष्टी इतकीच प्राचीन आणि वैविध्याने गजबजलेली सृष्टी आहे. ज्यांना आपण पाहिलेदेखील नाही अशी असंख्य वानसे आहेत.
‘मनुष्यप्राणी’ आणि शेलके ‘अन्य प्राणी’ तसेच मूठभर वनस्पती यांमध्ये जे गाढ अनुजीवीपण उत्क्रांत झाले ते भलतेच लक्षणीय आहे.
या जनुकांची स्वत:ची पुन:पुन्हा आवृत्ती करण्याची क्रिया ही जीवांच्या जगण्याचे आणि लाखो वर्षे तगण्याचे रहस्य आहे
क्ष-किरण वापरणे ते ‘डीएनए’ रचनेचा शोध हा पल्ला लांबचाच, पण रोझलिंड फ्रँकलिन, लायसन पॉलिंग, फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॉटसन यांनी तो…
१९२० मध्ये जर्मन जीवरसायनतज्ज्ञ रॉबेर्ट फॉईलगेन याने या न्यूक्लिइन डीएनए रेणूंना जांभळा रंग देण्याची क्लृप्ती शोधली
आफ्रिकेतील गवताळ सवाना भागांमधले हत्ती आणि हिरव्या जंगलांतील हत्तींमध्येदेखील जाती भिन्नतेची भिंत आहे!
तो काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा. इंग्लंडवर जर्मन बॉम्ब हल्ले होत होते. प्राण वाचवण्यासाठी भुयारी खंदक खोदले गेले होते.
नर-मादी भेद उपजल्याने नरांतील स्पर्धा आणि मादीचा निवड अधिकार उपजला आणि ते लैंगिक उत्क्रांतीचे मुख्य साधारण रूप ठरले हे खरेच!…
स्त्री-पुरुष भेद उपजला. सहजी नजरेस यावेत असे भेदाभेद त्यांमध्ये अवतरले. त्यांचे गुण एकसमान राहिले नाहीत.