अवघी जीवसृष्टी या गोल जिन्यागत रसायनांच्या धाग्यांनी गदगदून मुसमुसलेली आहे.
अवघी जीवसृष्टी या गोल जिन्यागत रसायनांच्या धाग्यांनी गदगदून मुसमुसलेली आहे.
एकोणिसाव्या शतकातल्या अनेक वैज्ञानिकांना एक सत्य मनोमन उमगले होते. पूर्वीची जीवसृष्टी आणि त्यातल्या जीवांची ठेवण आजपेक्षा बरीच वेगळी होती.
जीवसृष्टीचा इतिहास फार पुरातन म्हणजे कोटी वर्षांचा आहे. एवढय़ा मोठय़ा कालखंडात असंख्य वाटावे इतके जीवप्रकार घडत राहिले.
पृथ्वीवरील सर्व मानव हे एकाच पूर्वजवेलाचे भाऊबंद मानले, तर त्यांनी विविध कारणांनी स्थलांतर केले, असे म्हणावे लागेल. अन्यथा वानरवंश ते…
आधुनिक मानवाचे थेट पूर्वज मानावेत असे होमो-सेपियन आफ्रिकेत दोनेक लाख वर्षांपूर्वी अवतरले.
डार्विनने उत्क्रांती विचार मांडल्यावर ही खीळ आणखी बळकट आणि उत्क्रांती कल्पनांची घुसमट करणारी होत गेली.
जमिनीच्या थरांत गढलेली आणि गाडली गेलेली जीवसृष्टीची पोथी मोठी श्रीमंत आहे. त्यात जीवसृष्टीमध्ये घडलेल्या कित्येक पैलूंची गाथा गोवली आहे.
पॅट्रोनिया येथे झालेल्या उत्खननामध्ये पुराजीव शास्त्राज्ञांना नऊ कोटी वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन सर्पवंशी जीवाश्म सापडला.
सरपटणाऱ्या प्राण्यांमधून पक्षी उपजत घडत गेले! हे वरपांगी अविश्वसनीय वाटत असे! आणखी एक असेच स्थित्यंतर आहे.
सुमारे साडेसात कोटी ते साडेचौदा कोटी वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांमध्ये पंख दिसतात खरे, पण त्या पंखांमध्ये भरारीचे बळ नव्हते..
सरपटणाऱ्या प्राण्यांपासून पक्षी उत्क्रांत झाले का? काही जलचर जीवांत बदल होत भूचर जीव उपजले का? अशा धर्तीची अटकळ जीवशास्त्रज्ञांनी अगोदरच…
सागरात प्लवक (प्लॅन्कटॉन) नावाचे तरंगते जीव असतात. या प्लवकांच्या थरांमुळे उत्क्रांतीने होणाऱ्या संक्रमणाचे अखंड मालिकेसारखे दर्शन घडते.