सकारात्मक बदलांना प्रतिसाद देणाऱ्या याच संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी आता भव्या लाल असणार आहेत.
सकारात्मक बदलांना प्रतिसाद देणाऱ्या याच संस्थेच्या कार्यकारी प्रमुखपदी आता भव्या लाल असणार आहेत.
गेल्या शंभर-पन्नास वर्षांचा विचार केल्यास स्त्रीनं प्रत्येक क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे,
फॅशन उद्योगानं आपल्या नकळत आपल्या जगण्याचा कितीतरी मोठा भाग व्यापला आहे.
व्यावसायिक रेस्टॉरंट्सच्या स्वयंपाकघरांमध्येही पुरुषांच्या तुलनेत कमी संख्येनं का होईना, पण प्रचंड अंगमेहनत करीत रांधण्याचं काम करणाऱ्या स्त्रिया आहेत.
‘नोबेल’च्या आतापर्यंतच्या इतिहासात हा पुरस्कार मिळालेल्या ११७ साहित्यिकांमध्ये १६ स्त्रिया आहेत.
जगातील अनेक प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या डॉ.डूडना आणि डॉ. शार्पॉतिए यांच्या संशोधनाविषयी-
भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या आणि इतिहास लेखनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काही भारतीय आणि परदेशी स्त्रियांविषयी-
अनेक स्त्रियांना प्रेरणादायी ठरणाऱ्या, अर्थशास्त्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या काही अर्थतज्ज्ञांविषयी-
हेरगिरीच्या पुरुषप्रधान क्षेत्रात काही स्त्रियांनी धाडसानं मोठी कामगिरी फत्ते के ली आहे.
स्वातंत्र्य मिळून ७३ र्वष झालेला भारत देश असू दे, नाही तर २४४ र्वष ‘स्वतंत्र’ असलेला अमेरिका, स्त्रियांच्या स्वातंत्र्याबाबतच्या काही गोष्टी…
शहरं ही लोकांना राहण्यासाठी असतात, त्यामुळे नव्यानं वसवण्यात येणाऱ्या शहरात तरी लोकांच्या सोयीचा विचार करून त्यांची रचना करणं अपेक्षित असतं.