प्रज्ञा शिदोरे

यत्र तत्र सर्वत्र : ‘नासा’तल्या मानवी संगणक!

सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या वर्णद्वेषाविरोधातल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर ‘ह्य़ूमन कॉम्प्युटर्स’ अर्थात मानवी संगणक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्त्रियांच्या कामाची आठवण झाली.

यत्र तत्र सर्वत्र : बरोबरीच्या स्पर्धेतला विजय

स्त्रियांनी अनेक क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीचं स्थान मिळवलं असलं तरी स्पर्धात्मक खेळ या क्षेत्रावर आजही पुरु षांचंच वर्चस्व राहिलेलं आहे.

करोना संकट स्त्री नेतृत्वाचं फलदायी कर्तृत्व

वेळेवर संकटाची पावलं ओळखणं आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानं वेगवान निर्णय घेऊन ते ठामपणे राबवणं, हे नेतृत्वगुण या सर्व राष्ट्रप्रमुखांनी अधोरेखित केलं,…

मानवतावादी!

स्वयंसेवक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी देवकी एरंडे जगातल्या असमानतेमुळे निर्माण झालेल्या संघर्षांविरोधात लढते आहे

यत्र तत्र सर्वत्र : स्त्रिया, कामगार क्षेत्र आणि सन्मान

कामाच्या ठिकाणी स्त्रियांचा सहभाग वाढवण्याबद्दल आपण सर्वत्र चर्चा करतोच आहोत, पण सुधारणा फारशी झालेली नाही

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या