प्रस्तावित विकास आराखडा महापालिकेच्या सभागृहात मंजूर करताना नगरसेवकांनी २६६ सूचना केल्या होत्या.
प्रस्तावित विकास आराखडा महापालिकेच्या सभागृहात मंजूर करताना नगरसेवकांनी २६६ सूचना केल्या होत्या.
पुन्हा एकदा राडारोडा टाकण्याचा प्रश्न उग्र होऊ नये यासाठी विकासकांकडूनही नव्या जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दुसरी घटना म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणात मुंबईला सर्वात स्वच्छ राजधानीचा मान मिळाला.
पावसाळ्यात कचरा अडकून नाले व पर्यायाने शहर तुंबू नये यासाठी महापालिका पावसाळ्याआधी नाल्यांमधील सरासरी एक फुटापर्यंतचा गाळ बाहेर काढते.
सरकारी रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग खासगी संस्थांकडे सोपवणे हा आदर्शवाद नाकारण्याचा प्रकार आहे.
अधिकाऱ्यांकडून या महाविद्यालयातील प्राध्यापक संख्येबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या टॅब योजनेची तीन वर्षांपूर्वी महानगरपालिकेत चर्चा होती.
संयुक्त राष्ट्रांच्या ‘शाश्वत विकास योजना नेटवर्क’कडून या निर्देशांकाच्या कामांवर देखरेख ठेवली जाते
दीडशे ते दोनशे वर्षे जुने असलेल्या या पुतळ्यांनी ऊन-पावसाचा मारा झेलला आहे.
बहुतांश आंतरराष्ट्रीय शहरांत प्लास्टिकबंदीची मोहीम किमान एकदा तरी राबवून झाली आहे.
पावसाळा सुरू झाला की मुंबईच्या रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण होण्यास सुरुवात होते.
विकास नियोजन हा महापालिकेचा एके काळी हमखास उत्पन्न देणारा स्रोत होता.