
नोकरी-व्यवसायानिमित्त दुसऱ्या देशात स्थिरावणाऱ्या जोडप्यांना तिथल्या पालकत्वाच्या कल्पनांना, नियमांना कसे तोंड द्यावे लागते?
नोकरी-व्यवसायानिमित्त दुसऱ्या देशात स्थिरावणाऱ्या जोडप्यांना तिथल्या पालकत्वाच्या कल्पनांना, नियमांना कसे तोंड द्यावे लागते?
यंदा या महासाथीत दिवाळी कशी असेल? साजरं करावं असं काही असेल का शिल्लक? सगळेच विचित्र प्रश्न!
सृष्टी आपला हिरवा पर्णभार हलका करत असताना युरोपात भटकंती करणे हा एक आगळावेगळा अनुभव ठरतो.
रताळ्याचे गोडाचे काप बहुश्रुत आहेत. ते सगळीकडे निरनिराळ्या प्रकारे बनवले जातात.
भोपळा चीनपासून म्हणजे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे लोकप्रिय आहे.
मटारची उसळ, करंजी, मटारभात हे पदार्थ अनेकांच्या अतिशय आवडीचे असतात.
नायजेरियामध्ये जगातले सर्वात जास्त अळूचे उत्पादन होते.
व्यापाऱ्यांच्या तांडय़ामधून बटाटा जगभर पोहोचला आणि सगळ्यांच्या गळ्यातला ताईत झाला.
उडपी खानावळीतून हा पदार्थ लोकांना चांगलाच परिचयाचा झाला आहे. असा हा वडा आता ग्लुटेन फ्री म्हणून देखील नावाजला जातोय!