scorecardresearch

प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Ales Bialiatski
विश्लेषण : ज्यांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मान, त्याच अ‍ॅलेस बियालयात्स्कींना १० वर्षांचा तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

मानवाधिकार कार्यकर्ते अ‍ॅलेस बियालयात्स्की यांना बेलारुसच्याच न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

BASAVARAJ BOMMAI AND B S YEDIYURAPPA
बसवराज बोम्मई की पुन्हा एकदा येडियुरप्पा? कर्नाटकमध्ये भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण?

अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ELECTION COMMISSION OF INDIA HISTORY
विश्लेषण : मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी केली जाते? नियम कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर

सर्वोच्च न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त तसेच निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीबाबात मोठा निर्णय दिला आहे.

hardik patel
हार्दिक पटेल यांनी विधानसभेत विचारलेल्या पहिल्याच प्रश्नाची चर्चा, स्वत:च्याच सरकारला धरलं धारेवर!

गुजरातमधील पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा असलेल्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. डिसेंबर २०२२…

what is whip
विश्लेषण : व्हीप म्हणजे नेमकं काय? तो किती प्रकारचा असतो? जाणून घ्या सविस्तर प्रीमियम स्टोरी

संसदेत किंवा विधानसभेत पक्षाच्या प्रतोदने काढलेला लेखी आदेश म्हणजे व्हीप होय.

AMIT SHAH AND HIMANTA BISWA SARMA
त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची सत्ता कायम? मेघालयमध्ये एनपीपी आघाडीवर

इशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय, नागालँड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

D K SHIVAKUMAR AND NARENDRA MODI AND B S YEDIYURAPPA
‘काँग्रेसमध्ये कर्नाटकच्या नेत्यांवर अन्याय,’ मोदींच्या आरोपांना शिवकुमार यांचे जशास तसे उत्तर; येडियुरप्पांचा उल्लेख करत म्हणाले…

काँग्रेसमध्ये कर्नाटकमधील नेत्यांवर अन्याय होतो, त्यांना वाईट वागणून दिली जाते असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

uddhav thackeray and arvind kejriwal
उद्धव ठाकरे-अरविंद केजरीवाल बैठकीचा अर्थ काय? मुंबई पालिका निवडणुकीसाठी युती होणार? प्रीमियम स्टोरी

शिवसेना पक्षफुटीनंतर तसेच शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

k kavitha
विश्लेषण : दिल्ली मद्य घोटाळ्यात के. कवितांचे नाव, १०० कोटींची होतेय चर्चा, जाणून घ्या ‘दक्षिण गटा’चा उल्लेख का केला जातोय?

दिल्लीमधील कथित मद्यविक्री घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या कथित घोटाळ्यासंदर्भात सीबीआयने ‘आप’चे नेते मनीष सिसोदिया यांनी अटक केली…

sant sevalal maharaj birth anniversary
विश्लेषण : वर्षभर साजरा होणार ‘संत सेवालाल महाराज जंयती उत्सव,’ मोदी सरकारच्या निर्णयामागे राजकीय हेतू?

कर्नाटक राज्यात यावर्षी विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

manish sisodia and sonia gandhi
मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे (आप) नेते मनिष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केली आहे.

विश्लेषण : मनिष सिसोदियांच्या अटकेचा ‘आप’वर काय परिणाम होणार? जाणून घ्या सविस्तर

आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या