
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी तसेच उद्धव ठाकरे गट यांच्यातील युतीची चर्चा सुरू होती.
Uddhav Thackeray And Prakash Ambedkar Alliance : उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची आज घोषणा करण्यात आली…
अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या पठाण या चित्रपटाला सध्या विरोध होत आहे.
सोलापूरमधील आरोग्य कर्मचाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्ष मनिष काळजे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
Nashik Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
मागील अनेक दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे म्हटले जात आहे.
मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक वाद रंगतोय.
विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आता भाजपा आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची ठरत आहे.