प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
eknath shinde and sambhaji brigade and shivaji maharaj
CM शिंदेंची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; म्हणाले, “मूग गिळून…”

मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली.

eknath shinde and udayanraje bhosale
शिवप्रतापदिन कार्यक्रम : उदयनराजेंच्या अनुपस्थितीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर ३६३ वा शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

Uddhav-Thakceray-Eknath-Shinde
शिवसेनेतील बंडावर बोलताना एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल! म्हणाले “ज्यांच्याकडे काही काम नाही ते…”

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडावर शिवप्रतापदिन साजरा करण्यात आला.

uddhav thackeray and prakash ambedkar
शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र येणार! ठाकरे गटासोबत युती करण्यास वंचित बहुजन आघाडीचा होकार

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात युतीसंदर्भात चर्चा सुरू होती.

sanjay raut and kashmir files
“काश्मीर फाईल्स व्हल्गर आणि प्रचारकी”, ज्युरींच्या विधानावर संजय राऊतांची प्रतिक्रया, म्हणाले “चित्रपटात एका पक्षाचा…”

इफ्फीचे ज्युरी हेड नदव लॅपिड यांनी‘काश्मीर फाईल्स’या चित्रपटाला अश्लिल आणि प्रचारकी म्हटल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

jitendra awhad and raj thackeray
इतिहासाच्या विद्रुपीकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र! म्हणाले “काल जे बोलले, त्यावर…”

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले.

basavaraj bommai
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील चर्चेसाठी बोम्मई यांची दिल्लीवारी, मुकूल रोहतगींची घेणार भेट!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर संतापजनक विधान केले होते.

chandrashekhar bawankule and raj thackeray
राज ठाकरेंच्या ‘असा महाराष्ट्र कधी पाहिला नाही’च्या टीकेवर बावनकुळेंची प्रतिक्रिया, म्हणाले “शिवराळ भाषेचा…”

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस, भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांवरही टीका केली.

लोकसत्ता विशेष