
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती
‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले.
आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.
भारतीय रेल्वे क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत.
शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वेगवेगळ्या कारणांमुळे संघर्ष होत आहे
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या विधानानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांसदर्भात मोठे विधान केले आहे.
न्यूझीलंड देशात लवकरच मतदानाचे वय १८ वरून १६ वर्षे होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा निवृत्त होणार असून लवकरच नव्या लष्करप्रमुखांची घोषणा केली जाणार आहे.
मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दिलेल्या ‘पाटण पटोला’ शैलीत विणकाम केलेल्या या खास स्कार्फची चर्चा होत आहे.
आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे.