प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Amazon Plan to Layoff 10000 Employees
विश्लेषण : फेसबुक, ट्विटरनंतर आता अ‍ॅमेझॉन; जगप्रसिद्ध कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून का काढत आहेत?

Amazon Plan to Fire 10000 Employees : अ‍ॅमेझॉन तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे.

molestation case registered against Jitendra Awhad
विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय?

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.

TELANGANA KERALA AND TAMILNADU GOVERNOR
विश्लेषण : केरळ, तेलंगाणा, तामिळनाडूमध्ये राज्यपाल-सरकार वाद; राज्यपालांची नियुक्ती कोण करतं? अधिकार काय?

बिगर भाजपाशासित अनेक राज्य सरकार आणि राज्यपालांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.

facebook and twitter
विश्लेषण : मेटा, ट्विटरसह आणखी कोणत्या कंपन्यांकडून नोकरकपात? आर्थिक फटका रोखण्यासाठी घेतला जातोय निर्णय

जगातील अनेक नावाजलेल्याा कंपन्यांनी कर्मचारीकपातीचा निर्णय घेतलेला आहे किंवा तसा विचार या कंपन्यांकडून केला जात आहे.

sanjay bhandari
विश्लेषण : परदेशात पळालेल्या संजय भंडारींचे लवकरच प्रत्यार्पण, नेमके आरोप काय?

करचुकवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संजय भंडारी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एलॉन मस्क यांचा मोठा निर्णय! टेस्ला कंपनीचे ३.९५ अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले

एलॉन मस्क यांनी टेस्ला या कंपनीचे ३.९५ अब्ज डॉलर्स किमतीचे १९.५ दशलक्ष शेअर्स विकले आहेत.

carbon dioxide emissions and environment
विश्लेषण : ऑक्सफॅम संस्थेचा चिंता वाढवणारा अहवाल, श्रीमंत व्यक्तीच पर्यावरण ऱ्हासाचे मुख्य कारण?

कार्बन डायऑक्साईडच्या उत्सजर्नासंदर्भात ऑक्सफॅम या संस्थेचा अहवाल चर्चेचा विषय ठरत आहे

Stubble-burning
विश्लेषण : शेतात अंशत: जाळणी म्हणजे काय? त्यामुळे दिल्लीतील प्रदूषण कमी होणार?

पंजाब राज्यासह दिल्ली परिक्षेत्रातील काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

विश्लेषण : भाजपाच्या लोकांकडून आमदारांना लाच? कथित ‘डील’च्या व्हिडीओने खळबळ, चंद्रशेखर राव यांचे आरोप काय?

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे

elon-musk-twitter-data
विश्लेषण : एलॉन मस्क यांनी खरेदी केल्यानंतर ट्विटर आता खासगी कंपनी, नेमके काय बदल होणार?

मस्क यांनी ट्विटरचे सिईओ यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असून ट्विटरचे संचालक मंडळही बरखास्त केले.

south korea halloween accident
विश्लेषण : दक्षिण कोरियात चेंगराचेंगरी, १४० लोकांचा मृत्यू; पण गर्दी प्राणघातक कशी ठरू शकते?

दक्षिण कोरियाची राजधानी सियोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका हॅलोवीन उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली असून यामध्ये १४० पेक्षा जास्त…

5g internet service
विश्लेषण : ५ जी लॉंन्च झाले मात्र अद्याप सुविधा सामान्यांपर्यंत पोहोचली नाही, कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर रोजी देशात ५जी सुविधा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या