प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
MAMATA BANERJEE
‘प. बंगालमध्ये पर्यायी आधार कार्ड आणणार’, मोदींना जाब विचारत ममता बॅनर्जींची घोषणा!

पश्चिम बंगालमध्ये नागरिकांना येणाऱ्या अडचणींबाबत ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिणार आहेत.

ajit pawar and rohit pawar
बैलाचा उल्लेख करत रोहित पवारांची अजित पवारांवर टीका, म्हणाले, “बैल कधी…”

राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आता या पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत.

manoj jarange patil
“…की मग विषय संपला”, मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आक्रमक; म्हणाले, “अन्यथा आम्ही…”

राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

sonia gandhi
सोनिया गांधींची राज्यसभेवर बिनविरोध निवड!

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे राजस्थानमधूनच राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपणार आहे.

manoj jarange patil and chhagan bhujbal
‘दादागिरीला थांबवणार की नाही’, मनोज जरांगेंच्या वक्तव्यांवरून छगन भुजबळ आक्रमक; म्हणाले, “छत्रपती…”

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांत आरक्षण देणारे विधेयक आज (२० फेब्रुवारी) राज्य विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आले.

manoj jarange
मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर, जरांगे मात्र ‘ओबीसी आरक्षणा’वर ठाम; मोठा निर्णय घेत म्हणाले, “उद्या…”

एकदिवसीय राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले.

manoj jarange
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर, पण मनोज जरांगे आंदोलनावर ठाम; म्हणाले “हे आरक्षण फक्त…”

मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर…

nana patole and devendra fadnavis
भाजपाचे काही आमदार काँग्रेसमध्ये जाणार? नाना पटोलेंच्या विधानामुळे चर्चांना उधाण; म्हणाले “योग्य वेळी…”

लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक आता जवळ आली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत.

supreme court
सर्वोच्च न्यायालयाकडून ‘निवडणूक रोखे योजना’ रद्द, असंवैधानिक असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल!

एप्रिल २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजनेच्या स्थगितीला नकार दिला होता.

what is dowry prohibition act
हुंडा देऊ न शकल्यामुळे केरळमध्ये डॉक्टर मुलीची आत्महत्या, हुंडाबंदी कायदा काय सांगतो? वाचा… प्रीमियम स्टोरी

डॉ. शहाना यांच्या कुटुंबियांनी नवऱ्या मुलावर हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. डॉ. रवैस असे नवऱ्या मुलाचे नाव आहे.

alfred nobel and dynamite
Nobel Prize Day : आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट स्फोटकाचा शोध कसा लावला? जाणून घ्या…

आल्फ्रेड नोबेल यांनी एका ट्रस्टची स्थापना केला जावी तसेच जगातल्या उत्तम शास्त्रज्ञांना, साहित्यिकांना आणि शांतीदूतांना सन्मानित केले जावे असे आपल्या…

ताज्या बातम्या