रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे जगाची चिंता वाढलेली आहे. या युद्धामुळे जगावर अण्वस्त्र हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे.
ब्रिटन पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे अग्रस्थानी आहेत.
यूट्यूबची लोकप्रियता वाढत असल्यामुळे या माध्यमावर क्रिएटर म्हणून व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
चीनच्या अध्यक्षपदी क्षी जिनपींग यांची पुन्हा एकदा निवड झाल्यामुळे चीनमध्ये तसेच इतर देशांतही आंदोलन केले जात आहे.
सर्वांनाच गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे.
यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पधेत पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात अंतिम सामना खेळवला जातोय.
यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-श्रीलंका अशी लढत होत आहे.
छत्रपती संभाजीराजेंचं नेतृत्वच मान्य नसल्याचा दावादेखील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीदेखील भाजपावर टीकेची तोफ डागली आहे.
किरण रिजिजू यांनी सध्या देशातील २५ उच्च न्यायालयांत एकूण ५९ लाख ५७ हजार ४५४ खटले प्रलंबित असल्याचे सांगितले.
अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी सध्या तैवान दौऱ्यावर आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई संदर्भात बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.