प्रज्वल ढगे

प्रज्वल ढगे हे लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ‘वरिष्ठ उपसंपादक’ (Senior Sub Editor) या पदावर कार्यरत आहेत. ते राजकीय, सामाजिक क्षेत्राशी निगडीत सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून पत्रकारिता तसेच एमबीएची पदवी संपादन केलेली आहे. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘मराठवाडा साथी’ या वृत्तपत्रात जिल्हा वार्ताहर (District Reporter) या पदापासून केली. त्यानंतर ते ‘एएम न्यूज-संदन महाराष्ट्राचे’ या वृत्तवाहिनीत ‘उपसंपादक’ या रुजू झाले. तेथे इनपूट तसेच आऊटपूट अशा विभागांत त्यांनी काम केले. पुढे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहीनीच्या डिजिटल टीममध्ये ‘उपसंपादक’ या पदावर राजकीय, मनोरंजन, क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचे वार्तांकन केले. त्यांना वाचन करणे, नाटक-चित्रपट पाहायला आवडते. सामाजिक चळवळीत त्यांना विशेष रस आहे. प्रज्वल ढगे यांना यांना इथे दिलेल्या सोशल मीडिया हॅण्डलवर फॉलो करू शकता अथवा इमेलवर संपर्क साधू शकता.
Praveen Nettaru
BJP worker murder: आम्ही मुस्लीम असल्याने लक्ष्य केलं जातंय, आरोपीच्या वडिलांचा दावा

भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रवीण नेत्तरू यांच्या हत्येनंतर कर्नाटक राज्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

devendra fadnavis and mp bus accident
MP Bus Accident : गिरीश महाजन तातडीने इंदूरला रवाना, मुख्यमंत्री आणि मी परिस्थितीवर लक्ष ठेवून- देवेंद्र फडणवीस

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून १३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Presidential Election : राष्ट्रपती झालो तर सीएए कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणार- यशवंत सिन्हा

विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीबाबत मोठे भाष्य केले आहे.

ajit pawar
‘देहूमध्ये अजित पवारांना भाषण करू न देण्याचा भाजपाचा प्रिप्लॅन,’ आमदार सुनील शेळके यांचा गंभीर आरोप

देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला.

Buddha relics
विश्लेषण : बौद्धकालीन अवशेष सरकारी अतिथी बनून ११ दिवसांच्या मंगोलियाच्या दौऱ्यावर; काय आहे महत्त्व? प्रीमियम स्टोरी

बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार वयाच्या ८० व्या वर्षी भगवान गौतम बुद्ध यांचे उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे निर्वाण झाले.

DC vs KKR Playing XI
IPL 2022 DC vs KKR : आज दिल्ली-कोलकाता आमनेसामने, कोणाची होणार सरशी? जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

Delhi Capitals vs Kolkata Knight Riders : याआधीच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने तीन मोठे बदल केले होते. टीम साऊदी,…

KL RAHUL
IPL 2022 : मुंबई विरोधात झळकावले दमदार शतक, पण सेलिब्रेशन करताना केएल राहुल कान का बंद करतो ?

केएल राहुलने या सामन्यात शतक झळकावले. १०० धावा पूर्ण होताच त्याने कान बंद केले.

rcb
IPL 2022 : बंगळुरुचा दिग्गज खेळाडू आयपीएलमधून पडला बाहेर, तातडीने गाठलं घर, नेमकं कारण काय ?

बंगळुरुचा शनिवारी मुंबई इंडियन्सशी सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात बंगळुरुने मुंबईला धूळ चारली.

bhanuka rajapaksa
…४,६,६,६,पंजाबच्या भानुका राजपक्षेने कोलकाताला फोडला घाम, अवघ्या ९ चेंडूमध्ये केल्या ३१ धावा

कोलकाता नाईट रायडर्स संघ पंजाबच्या फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे.

glenn maxwell
बंगळुरुचं बळ आणखी वाढलं ! लग्न उरकून स्टार प्लेअर ग्लेन मॅक्सवेल संघात झाला सामील

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आतापर्यंत दोन सामने खेळले असून पंजाबविरोधातील सामना बंगळुरुने गमावलेला आहे.

ARVIND KEJRIWAL AND BHAGWANT MANN
“मंत्र्यांना कामाचे टार्गेट देणार, वेळेत पूर्ण न झाल्यास..,” केजरीवालांनी सांगितला पंजाबच्या विकासाचा प्लॅन

सर्वांना एकजुटीने भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल, असे केजरीवाल म्हणाले.

ताज्या बातम्या