जेजेपी पक्षाचे सर्वेसर्वा तथा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आगामी निवडणुकीत भाजपा-जेजेपी युतीसंदर्भात भाष्य केलं आहे.
जेजेपी पक्षाचे सर्वेसर्वा तथा हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आगामी निवडणुकीत भाजपा-जेजेपी युतीसंदर्भात भाष्य केलं आहे.
निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येथे १० मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपा येथे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे. मागील काही दिवसांमध्ये बसवराज बोम्मई सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले आहेत.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा खासदार शशी थरूर यांनी २८ मार्च रोजी दुर्मिळ आजारांवरील औषधांवर लावल्या जाणाऱ्या सीमा शुल्कचा मुद्दा उपस्थित…
नॅशविले या भागातील एका शाळेवर ऑड्रे हेल नावाच्या ट्रान्सजेंडरने गोळीबार केला.
अतिक अहमद यांना साबरमती तुरुंगातून प्रयागराज पोलिसांनी ताब्यात घेतले. या वेळी तुरुंगातून बाहेर पडताना, माझे एन्काउंटर करण्याचा प्रयत्न आहे, असा…
कर्नाटकमधील भाजपा सरकारने मुस्लिमांचे ४ टक्के आरक्षण रद्द करून ते लिंगायत आणि वोक्कालिगा समाजाला दिले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भित्रे आहेत. त्यांनी माझ्याविरोधातही गुन्हा दाखल करावा. मलाही तुरुंगात टाकावे, असे प्रियांका गांधी म्हणाल्या.
कर्नाटक सरकारने मुस्लिमांचे ४ टक्के आरक्षण काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिलेल्या माहितीनुसार टांझानियाच्या उत्तर-पश्चिम भागातील कागेरा प्रदेशात मारबर्ग विषाणूची लागण झालेल्या एकूण पाच जणांचा मृत्यू झाला…
राहुल गांधी यांच्या आजी अर्थात भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर करण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाईचीही पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
केंद्र सरकारने २०२५ सालापर्यंत भारताला ‘क्षयरोगमुक्त’ करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.