शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रसमधील फुटीनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये पुरंदरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण लागण्याची शक्यता आहे.
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत गुरुवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे भंडारा उधळून स्वागत करण्यात आले.
जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिन्यापासून बंद ठेवण्यात आले होते.
खरेदीसाठी आलेले व्यापारी गाढवांचे दात पाहूनच किंमत बोलतात. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा जेजुरीतून मार्गक्रमण करीत सोमवारी (२७ जून) महर्षी वाल्मीकींच्या तपोभूमीत म्हणजे वाल्हे येथील मुक्कामी दाखल झाला.
टाळ मृदंगाच्या तालावर ज्ञानोबा माउली तुकाराम व संत सोपान देवांचा जयघोष करीत वारकरी आनंदाने नाचू लागले.
पुण्यामध्ये पहाटे माऊलींची नित्यपूजा व आरती झाल्यानंतर सकाळी सहा वाजता पालखी सोहळ्याने सासवडला जाण्यासाठी प्रस्थान ठेवले
‘येळकोट-येळकोट जय मल्हार’ असा जयघोष करीत भाविकांनी पालखी सोहळ्यावर पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केल्याने साऱ्या खंडोबा गडाला सोनेरी झळाळी आली…
करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील तीर्थक्षेत्रे गेल्या दीड वर्षांपासून बंद आहेत.
खंडोबा भक्तांविना गड राहिला सुनासुना
गाडी जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा