गावठी गाढवांना पाच ते दहा हजार, तर काठेवाडी गाढवांना वीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळाला.
गावठी गाढवांना पाच ते दहा हजार, तर काठेवाडी गाढवांना वीस ते चाळीस हजार रुपये भाव मिळाला.
नीरा नगरीत सरपंच दिव्या पवार यांच्यासह असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले.
सकाळी नऊ वाजता माउलींचा पालखी रथ वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला.
पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले.
बारभाई हे ऑस्ट्रेलियात आंबा निर्यात करणारे पहिले निर्यातदार ठरले आहेत.
हजारो भाविकांच्या भक्तिभावाला आलेले उधाण.. मधूनच सदानंदाचा येळकोट असा होणारा जयघोष.
पालखी अवजड असल्याने खांदा देण्यासाठी पन्नास ते साठ खांदेकरी असतात.
पिंपरे खुर्द येथे न्याहारी झाल्यावर सकाळी अकरा वाजता पालखी सोहळा नीरा येथे आला.
बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सायंकाळी जेजुरी नगरीत प्रवेश केला.
माउलींचा पालखी सोहळा पुण्यातून मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी दोन वाजता वडकी नाला येथे विसाव्यासाठी थांबला.