
प्रणव चावंडे, ब्रेंडन परेरा आणि विन्सन्ट चाको या तीन मित्रांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
प्रणव चावंडे, ब्रेंडन परेरा आणि विन्सन्ट चाको या तीन मित्रांनी हा व्यवसाय सुरू केला आहे.
२००९ मध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना ग्रामस्थ प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरले.
नेहमीच्या बिर्याणीपेक्षा मलई बिर्याणी बनविण्याची पद्धत काहीशी निराळी आहे.
भाईंदर पश्चिमजवळील डोंगरी हे गाव नावाप्रमाणेच डोंगरावर म्हणजे उंच टेकडीवर वसलेले आहे.
भिवंडी येथे भट्टय़ांचा शोध घेण्यासाठी त्याचा यशस्वी वापर झाला होता.
माझ्या लहानपणी केवळ रेल्वे फलाटांवरील वृत्तपत्रांच्या स्टॉलवरच पुस्तके मिळायची
प्रत्येक शहराला स्वत:ची अशी ओळख असते, त्याला एक सांस्कृतिक चेहेरा लाभलेला असतो.
छोटय़ा पडद्यावर गाजलेल्या ‘कृष्णा’ मालिकेचे चित्रीकरणही या ठिकाणीच पार पडले.
गोराई म्हटले की स्वच्छ समुद्रकिनारा, एस्सेल वर्ल्ड अथवा भव्य पॅगोडा यांचीच चर्चा अधिक होते.
ररोज शाळेत एक तास ते मुलांना पुस्तके वाचायला लावत. त्यातून वाचनाची आवड जोपासत गेली.
अंडय़ापासून बनवलेले विविध ६० प्रकारचे पदार्थ खवय्यांची रसना तृप्त करतात.
मीरा-भाईंदरची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत कित्येक पटींनी वाढली आहे.