![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2016/10/tv02-3.jpg?w=310&h=174&crop=1)
उत्तनमधल्या पालीपासून ते भाटेबंदरापर्यंत सुमारे पाच किलामीटरचा समुद्रकिनारा उत्तनला लाभला आहे.
उत्तनमधल्या पालीपासून ते भाटेबंदरापर्यंत सुमारे पाच किलामीटरचा समुद्रकिनारा उत्तनला लाभला आहे.
या योजनेनुसार गणेशभक्तांना मूर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करणे शक्य होणार आहे.
शासनाकडून याबाबत अधिकृतरीत्या आदेश प्राप्त झाले की पुढील कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्तांनी यानंतर हा निर्णय शासनाकडे पाठविण्याचा निर्णय घेतला.
२०० कोटींचा गल्ला जमविणाऱ्या ‘सुलतान’ चित्रपटातील लंगोटधारी सलमान खानचीदेखील अशीच चर्चा सुरू आहे.
चिमाजी अप्पांनी बांधलेला उत्तनजवळील धारावीचा किल्ला आता मोकळा श्वास घेऊ लागला आहे.
डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा ही मानवाची पंचेंद्रिये. मानवाच्या या प्रत्येक अवयवाला स्वत:ची अनुभूती असते.
नरेंद्र मोदींनी सुरुवात केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरुवातीच्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
महाजनवाडी येथे १९४६ मध्ये आदिवासी सेवा मंडळ या विश्वस्त संस्थेने या शाळेची मुहूर्तमेढ रोवली.