
तृतीय पक्षाच्या माध्यमातून पोलीस दलाचे लेखापरीक्षण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.
तृतीय पक्षाच्या माध्यमातून पोलीस दलाचे लेखापरीक्षण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपने नुकतीच ४० टक्के करवाढ लागू केली आहे.
पालिकेची परवानगी न घेताच चित्रीकरण करू लागल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
विक्रमकुमार यांनी कार्यभार स्वीकारताच पहिल्यांदा महापालिकेतील बजबजपुरी बंद केली.
विविध धार्मिक कार्यक्रम आणि महोत्सवात अन्न आणि जलसेवा संस्थेकडून दिली जाते.
अवघ्या दीड वर्षांत बदली होणारे गीते हे मिरा-भाईंदरचे पाचवे आयुक्त ठरले आहेत.
परिणामी नव्या आर्थिक वर्षांत करवाढ लागू होणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
महानगरपालिकेतही विकास हक्क हस्तांतर प्रमाणपत्र प्रकरणातील (टीडीआर) गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पुन्हा ‘एनसीसी’ पद्धतीसाठी मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रयत्नशील
उत्तन आणि गोराई परिसरासाठी किनारा व्यवस्थापनाचा नवा आराखडा नुकताच जाहीर झाला.
मीरा-भाईंदरमध्ये अग्रवाल समाजाची लोकसंख्या हजारोच्या घरात आहेत.