
ग्रामपंचायत काळात बांधलेल्या अनेक इमारती आता मोडकळीस आल्या आहेत.
ग्रामपंचायत काळात बांधलेल्या अनेक इमारती आता मोडकळीस आल्या आहेत.
भाईंदर पश्चिम भागात ग्रामपंचायत असताना या ठिकाणी मराठी भाषिक बहुसंख्येने होते.
जेसल पार्क या पूर्वीच्या प्रभागाची व्याप्ती नव्या प्रभाग रचनेमुळे वाढली आहे.
प्रत्येक सोसायटीच्या आणि फेडरेशनच्या बैठका नियमितपणे घेण्यात येत असतात.
ओला कचरा कोणता आणि सुका कचरा कोणता याची पत्रके प्रशासनाकडून वाटण्यात आली आहेत.
उपाहारगृहाच्या बाहेर धगधगणारी तंदूर भट्टी या ठिकाणी लज्जतदार पदार्थ मिळणार याची ग्वाही देते.
निवडणुकीसाठी चार सदस्यांचे प्रभाग असल्याने या वेळी प्रभागदेखील मोठे झाले आहेत.
महापालिकेने कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयाचेही संकुलात स्वागत करण्यात आले आहे.
शेती आणि मीठ उत्पादन संपुष्टात येऊन या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे जंगल उभे राहू लागले.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेची योजना, नव्या मालमत्तांचाही शोध
मेन्डोन्सा शिवसेनेच्या संस्कृतीत कसे रुळणार याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.