
भाईंदर पूर्व भागातील नवघर रस्ता आणि बाळाराम पाटील रस्ता याचे उत्तम उदाहरण आहे.
भाईंदर पूर्व भागातील नवघर रस्ता आणि बाळाराम पाटील रस्ता याचे उत्तम उदाहरण आहे.
सध्या केवळ अनधिकृत इमारतींमधील सदनिकाधारकांनाच या नव्या निर्णयाचा लाभ देण्यात येणार आहे.
धर्मानंद कोसंबी यांनी बुद्ध साहित्य मराठीत आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.
भोगवटा दाखला हा इमारतीत राहायला येणाऱ्या रहिवाशांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो.
वेगवेगळे पदार्थ चवीने खायची आणि त्यावर प्रयोग करायची कमलेशकुमार यांना मनापासून हौस आहे.
पोर्तुगिजांच्या कालखंडात १५७५ मध्ये पहिल्यांदा या चर्चची बांधणी करण्यात आली
संगीत कुलकर्णी यांना वाचनामुळे समोरच्या व्यक्तीच्या अंतर्मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची दृष्टी मिळाली.
मीरा-भाईंदरमधील सुमारे ८० टक्के इमारतींना भोगवटा दाखला नाही.
या योजनेविषयी चर्चा करण्याआधी येथील पाण्याच्या परिस्थितीची अवस्था लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
पुण्यातील नोकरीवर पाणी सोडून त्याने मीरा रोडला स्वत:चा ज्युस बार थाटला.
एमएमआरडीएने तयार केलेल्या विकास आराखडय़ाला स्थानिक पातळीवरून जोरदार विरोधही करण्यात आला आहे.
१९६८ पर्यंत हे चर्च भाईंदर पश्चिम येथील ‘अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च’च्या अखत्यारीत होते.