‘बहुविधतेमध्ये एकता’ हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण ठरते. बहुविधता हा भारतीय लोकशाहीच्या स्थर्याचा आणि विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यास युरोपीय…
‘बहुविधतेमध्ये एकता’ हे भारतीय समाजाचे व्यवच्छेदक लक्षण ठरते. बहुविधता हा भारतीय लोकशाहीच्या स्थर्याचा आणि विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. त्यास युरोपीय…
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात मराठा मोर्चाचा फायदा दोन्ही काँग्रेस पक्षांना झाला.
महाराष्ट्रातही बहुसंख्याक-अल्पसंख्याकांच्या सत्ता संबंधाची व सामाजिक संबंधाची घुसळण दिसते.
लोकांना मोठी आश्वासने देऊन, झटपट लोकप्रियता मिळवून हे नेतृत्व लोकमानसावर नियंत्रण मिळवत आहे.
स्त्रियांचा राजकारणातील सहभाग संख्येने कमी होता, तो आता स्थानिक पातळीवर वाढतो आहे
भाजप व शिवसेनेने सत्ताधारी व सत्ताविरोधी अशा दोन्ही पातळींवरील अवकाश गेली दोन वर्षे व्यापला होता.
सर्वसामान्य लोकांच्या सर्वसामान्य सामूहिक कृती मोर्चात दिसत आहेत.
राजकीय घडामोडीमधून महाराष्ट्रातील उपप्रादेशिक सत्तासंघर्ष दिसतो.
समकालीन दशकात िहदुत्व परिवाराकडे दलित समाज जवळजवळ एकचतुर्थाश वळला आहे.
कसेल त्यांची जमीन, पण नसेल त्याचे काय, हा प्रश्न दादासाहेब गायकवाडांनी उपस्थित केला होता.
उच्च जाती आणि उच्च जात्येतर यांनी एकमेकांना इतरेजन म्हणून लोकप्रतिनिधित्वाच्या क्षेत्रातून हद्दपार केले
साटेलोटे (क्रोनी) भांडवलदारी ही संकल्पना भारतीय राजकारणात वरपासून तळागाळापर्यंत पोहोचली आहे.