बहुजन व गटबाजी यांच्यावर हिंदूकरणाच्या रसायनाचा वापर केला गेला.
आज मराठा आणि ओबीसी समाज भाजपमध्ये समावेशनासाठी तयार असल्याचे दिसते.
निवडणुकीच्या राजकारणात मत व समाज यांची समीकरणे सतत मांडली जातात
मोदीप्रणीत काँमुभा ब्रॅण्डला राजकीय आखाडय़ात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
लोकसभा निवडणुकीत राजकारणाची सामाजिक, आíथक संदर्भात जुळणी नरेंद्र मोदींनी केली.
‘म’ला विरोध, असे चित्र राज्यात आहे. असे असूनही प्रत्येक पक्ष लोकशाही पुनस्र्थापनेची भाषा वापरत आहे.
धार्मिक सद्भावना व इळावा समाजाचा आधार या तिन्ही वैशिष्टय़ांना भाजपने यशस्वीरीत्या आव्हान दिले आहे.
राज्याचे राजकारण इतक्या अस्मितांमध्ये गुंतलेले आहे की, पक्षीय पातळीवरील चढाओढीला मर्यादा पडतात.
भारतात आर्थिक सुधारणांचे रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे.
एकविसाव्या दशकाच्या आरंभापासून राज्यशकट मध्यम वर्गाच्या हाती गेले आहे
बिगरभाजपवादाची (यापुढे ‘गैरभाजपवाद’) व्यूहरचना आखण्यामध्ये राज्यांचे राजकारण सध्या गुंतले आहे.