भारतीयांचे एसयूव्ही प्रकारातील वाहनांवरचे प्रेम जगजाहीर आहेच.
भारतीयांचे एसयूव्ही प्रकारातील वाहनांवरचे प्रेम जगजाहीर आहेच.
कंपन्या साधारणत: प्रत्येक तीन वर्षांनंतर त्यांच्या उत्पादनांना नवं रूप देतात.
कार देखभाल आणि दुरुस्ती अनेकदा कारमालकाकरिता कटू अनुभव देणारे तसेच संतापजनक ठरतात.
२० हजार रुपयांची सवलत किंवा २५ हजार रुपयेपर्यंतचे कारचे विविध सुटे भाग अशी ती योजना होती.
ह्य़ुंदाई जेनेसिस तयार करते. टोयोटा लेक्सस बनविते. तर होन्डाची या श्रेणीतील अॅक्युरा आहे.
वाहन चालविताना चालकाला सुटसुटीत आणि आरामदायी वाटणे खूपच महत्त्वाचे आहे.
सौदी अरेबियासारख्या देशानेही उबरमध्ये ३.५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा गेल्या आठवडय़ात केली.
अवघ्या ६ सेकंदात १,००० किलो मीटर प्रती तास तिला लागतात.
गेल्या दशकभराच्या तुलनेत भारतात काही वर्षांमध्येच अॅटोमॅटिक ट्रान्समिशनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
असा शो हा विविध २०० देशांमध्ये दिसायला हवा आणि त्याचे ३५ कोटींहून अधिक दर्शक हवेत.
मोठय़ा आकारातील वाहने चालविण्याची मजा तर त्यामुळे आपण घेऊच शकत नाही.
फेरारी गुंतवणुकीच्याबाबतही उत्तम आहे. फेरारी २५०जीओ बर्लिनेट्टा ही १९६२ मध्ये तयार करण्यात आली होती.