माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या दोन अव्वल कंपन्या वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील या दोन अव्वल कंपन्या वाहन निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करत आहेत
एक नवं इंधन म्हणून हे उपयोगी होऊ शकतं असं अनेक वाहन कंपन्यांना आता वाटू लागलं आहे.
बीएस६ या प्रदूषणविषयक पुढच्या मानांकनाकरिता भारत तयार असल्याचे सरकार स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे
सध्याच्या जागेवर असलेल्या एअरबॅगमुळे अपघातात हानी पोहोचण्याचे प्रमाण अधिक असल्याचे अभ्यास सांगतो.
मिहंद्रा समूहाने नुकत्याच दिल्लीनजीक झालेल्या वाहन प्रदर्शनात हे वाहन सादर केले होते.
बुगाट्टी अशी काही नव्हती. कंपनीने दोन वर्षांनंतर बुगाट्टी व्हेरॉन सुपर स्पोर्ट ही ११८४ बीएचपीचे वाहन तयार केले.
आज आपण ज्या कारबद्दल बोलणार आहोत ती खरं तर ११ वर्षे जुनी आहे.
गेल्या आठवडय़ात तुम्ही टेस्लाबद्दल वाचलं. टेस्ला ही विजेरी वाहनांमध्ये कसे नवे मापदंड आखत आहे हे आपण पाहिलं.
अब्जाधीश आणि सोलार सिटी, स्पेस एक्स व टेस्लाचा सर्वेसर्वा. टेस्ला ही कार तयार करणारी कंपनी.
९० टक्क्यांपर्यंत वाहनांच्या इंजिनात फार बदल केला जात नाही. कारण त्यासाठीचा खर्च अधिक असतो.
आता हेच युरोपातील रस्त्यांबाबत. त्यांचं साधम्र्य इथंही आढळतं. तेही आपल्या शेजारच्या गुजरातमध्ये.
तर कार किंवा अन्य प्रवासी वाहने बनविताना कंपन्या हे कितपत लक्षात घेतात याबाबत शंकाच आहे.