प्रांजल बडोले

प्रांजल बडोले या लोकसत्ता ऑनलाइनमध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. ऑटो टेक्नॉलॉजीमधील ट्रेंड्सविषयी त्या वार्तांकन करतात. याशिवाय लाइफस्टाइल व हेल्थ संबंधित सर्व नवनवीन माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या करतात. नागपूर विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत त्यांनी पारितोषिके पटकाविले आहेत. अनेक कार्यक्रमात त्यांनी सूत्रसंचालन केले असून एका लघूचित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे. करोना काळात गरजू व्यक्तींपर्यंत अन्न धान्य पुरविण्याचे कार्य देखील त्यांनी केले आहे. संपर्कासाठी आपण प्रांजल बडोले यांना खालील सोशल मीडिया हँडलवर फॉलो करू शकता अथवा ईमेलवर संपर्क साधू शकता.
Women Health Tips
Women Health: महिलांनी तिशी-चाळिशीदरम्यान कोणत्या वैद्यकीय चाचण्या कराव्यात? जाणून घ्या… प्रीमियम स्टोरी

Women Health: प्रत्येक महिलेने वेळोवेळी आरोग्याची तपासणी करून घेणे गरजेचं आहे. नाहितर स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं त्यांना महागात पडू शकतं.

Car Insurance
Car Insurance: कार इन्शुरन्सबद्दल ठेवा ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात; तुम्हाला होईल फायदा!

Car Insurance: नवीन कार खरेदी करणाऱ्यांनी कार विमा संरक्षणाबद्दल सर्व माहिती समजून घेतली पाहिजे.

Car Buying Tips
New Car Buying Guide: नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? ‘या’ ७ गोष्टींविषयी जाणून घ्या, नाहीतर बसेल मोठा फटका

Car Buying Tips: प्रत्येक ग्राहकाने कार खरेदी करण्यापूर्वी खालील गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

Deactivate FASTag
फास्टॅग कसा बंद करतात? त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी फॉलो करा ‘ही’ प्रक्रिया

FASTag Account Deactivation: तुम्ही तुमची कार विकण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे.

AWD vs 4WD
AWD vs 4WD: कार खरेदी करताय, ऑल-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह यामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या…

AWD vs 4WD:  ऑल व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्ह या दोन्ही प्रकारामध्ये नेमका काय फरक आहे?

Ethanol Fueled Car
इथेनॉलवर चालणारी गाडी तुम्ही पाहिलीत का? कारसाठी खर्च किती? पर्यावरणपूरक आहे का? जाणून घ्या…

Ethanol Fueled Car: पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणूनच इथेनॉल कार देशात लाँच करण्यात आली आहे.

Diesel Cars Ban
Diesel Cars Ban: भारतात डिझेल कारवरील बंदीचं कारण काय? कोणत्या कार बंद होणार? या गाड्यांचं पुढे काय होणार?

Diesel Cars Ban: डिझेल कार बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं डिझेल कार खरेदी करणाऱ्यांसाठी व अशा कारची निर्मिती करणाऱ्यांसाठी ही…

electric cars so expensive
इलेक्ट्रिक वाहनं पेट्रोल-डिझेलवरील वाहनांपेक्षा महाग का? किमती कधी कमी होणार?

इलेक्ट्रिक कार या सामान्य कारच्या तुलनेत महाग आहेत. पण या कार इतक्या महाग असण्याचे कारण काय…?

Car Crash Test Process
Car Crash Test: कारची अपघात चाचणी कशी होते? कोणत्या आधारावर दिले जातात ० ते ५ रेटिंग? वाचा सविस्तर…

Car Crash Test: भारतीय ग्राहक कार खरेदी करताना गेल्या काही वर्षांपासून आपल्या वाहनाच्या सुरक्षिततेचा विचार करताना दिसत आहेत.

Maruti Fronx surpasses 75000 units sales
बाकी कंपन्याची उडाली झोप, देशभरात ६ एअरबॅग्जवाल्या ‘या’ स्वस्त मारुती कारचा जलवा, होतेय धडाधड विक्री

नुकतीच देशात दाखल झालेल्या कारला ग्राहकांची प्रचंड मागणी आहे. आतापर्यंत विक्री…

Petrol Diesel Price
Petrol-Diesel Price on 18 May: लोकांचा आनंद गगनात मावेना! आज ‘या’ शहरात मिळतेय पेट्रोल स्वस्त, वाचा तुमच्या शहरातील दर

पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा भाव किती आहे ते जाणून घ्या.

ताज्या बातम्या