खुद्द मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनीच हा निर्णय चुकीचा असल्याचे ‘लोकसत्ता’कडे मान्य केले.
खुद्द मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांनीच हा निर्णय चुकीचा असल्याचे ‘लोकसत्ता’कडे मान्य केले.
इंग्रजी भाषेतल्या Literature या शब्दाच्या ऐवजी ‘वाङ्मय’ शब्दाचा उपयोग करितात.
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटिशांनी महाराष्ट्रात नेटिव्ह जनरल लायब्ररींची सुरुवात केली.
केळूसकरांच्या लेखनाची सुरुवात झाली ती एकोणिसाव्या शतकाच्या अखेरच्या दशकात.
कृष्णराव अर्जुन केळूसकर यांच्या लेखनाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
राजवाडे यांचे ‘भाषांतर’ आणि विजापूरकर यांचे ‘ग्रंथमाला’ ही दोन मासिके १८९४ मध्ये सुरू झाली.
लेखन तसेच प्रकाशन व्यवसायाला लागू होणाऱ्या वस्तू आणि सेवा करामुळे प्रकाशन व्यवसायात खळबळ उडाली आहे.
‘‘हिंदुस्थान देशास कधींतरी चांगलें दिवस येणार असतील तर ते तेथील लोक अज्ञानांत राहून खचीत येणार नाहींत.
मागील लेखात आपण शंकर बाळकृष्ण दीक्षित यांच्या लेखनाविषयी जाणून घेतले.