
गेलें हो गेलें, बडोद्याचें जीवित्व गेलें! आतां दुसरें कसेंही झालें तरी पूर्वीचे दिवस खचित येणार नाहींत
गेलें हो गेलें, बडोद्याचें जीवित्व गेलें! आतां दुसरें कसेंही झालें तरी पूर्वीचे दिवस खचित येणार नाहींत
विविधज्ञानविस्तार’मध्ये ओक यांनी लोकहितवादींवरही एक दीर्घ लेख लिहिला होता.
ग. ब. मोडक यांनी १९३१ साली लिहिलेले हे ‘प्रो. बाळाजी प्रभाकर मोडक ह्य़ांचें चरित्र’ आवर्जून वाचायला हवे.
‘काव्येतिहास-संग्रह या नांवाचें येत्या वर्षां पासून दर महिन्यास काढण्याचा आम्ही विचार केला आहे.
एकोणिसाव्या शतकातील कामगार चळवळीचे जनक अशी त्यांची ओळख आहे.
मुंबईतील सत्यशोधकांनी एक छापखाना खरेदी करून तो पुण्याला पाठवला;
गेल्या आठवडय़ात आपण ‘सूपशास्त्र’ या मराठीतील पाककलेवरील पहिल्या पुस्तकाविषयी जाणून घेतले.
या पुस्तकात पदार्थाच्या वजनाचे प्रमाण सांगण्यासाठी ‘भार’ हे एकक वापरले आहे.
हा निबंध प्रसिद्ध होईपर्यंत सुमारे ५० निबंधात्मक पुस्तके मराठीत प्रसिद्ध झाली होती.
‘आजचा सुधारक’ मासिकाचे प्रकाशन बंद करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय
वामन आबाजी मोडक यांच्या लेखनाविषयी गेल्या आठवडय़ात आपण जाणून घेतले.