
यातला १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
यातला १८५५ मध्ये प्रकाशित झालेला ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.
पुढे १८५७ साली मराठी पाठय़पुस्तके तयार करण्यासाठी सरकारी शिक्षण खात्याने एक समिती नेमली.
वरील दोन्ही निबंध ज्यांना पूर्ण वाचायचे असतील त्यांच्यासाठी एक पुस्तिका उपलब्ध आहे.
.. आपण ह्मणतां कीं, ‘विद्येच्या योगाने स्त्रिया आपल्या पतीस मानणार नाहींत व त्या व्यभिचारिणी होतील.
आतां या जगामध्यें अनेक देश आहेत, त्यांमधून पाहिलें तर कोठें वंशपरंपरेचे राजे आहेत.
पंडित नेहरूंनी सांगितल्याप्रमाणे सहिष्णू असणं हीच भारतीय असण्याची खूण आहे.
संमेलनाला आज जे स्वरूप प्राप्त झाले आहे ते पाहता ते अनेकांना रुचणार नाही.
बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं ‘दर्पण’ १८४० मध्ये बंद पडलं. ते द्वैभाषिक नियतकालिक होतं.
इ.स. १८३६ मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकरांचे ‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’ आले.
देशाचा ६८ वा प्रजासत्ताक दिन येत्या गुरुवारी साजरा होईल.
गेल्या आठवडय़ात ज्यांच्या लेखनशैलीचा आपण परिचय करून घेतला त्या बापू छत्रेंविषयीचे हे उद्गार.
छत्र्यांचे हे ‘बाळमित्र’ १८२८ मध्ये प्रकाशित झाले आहे. तेव्हा ते बरेच लोकप्रियही झाले होते.