अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत भारताने बांगलादेशवर अभूतपूर्व एका धावाने विजय मिळवला.
अखेरच्या तिन्ही चेंडूवर तीन फलंदाजांना बाद करत भारताने बांगलादेशवर अभूतपूर्व एका धावाने विजय मिळवला.
वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या विश्वचषकात भारताची सलामीची लढत बांगलादेशशी होती.
काही गोष्टी आपला पाठलाग कधीही सोडत नाही. धावगतीचे दडपण भारतीय संघाच्या पाचवीलाच पूजलेले.
पाकिस्तानला जिंकू देऊ नका, अशी मानसिकता क्रिकेटला धर्म मानणाऱ्या काही भारतीयांची नक्कीच आहे.
सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असून चालत नाही तर खंबीर मानसिकताही असावी लागते.
भारताला सध्याच्या घडीला खेळाडूंची जेवढी चिंता वाटत नसावी तेवढी खेळपट्टीची वाटू लागली आहे.
इंग्लंडच्या संघात या वेळी युवा खेळाडूंचा अधिक भरणार दिसतो.
जवळपास सर्वच संघांतील काही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.
दिलशानने लेग साइडवरून यष्टय़ांच्या मागे फटका मारण्याचा शोध लावला आणि तो ‘दिलस्कूप’ या नावाने प्रचलित झाला.
भारतातल्या खेळपट्टय़ा फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठीही उपयुक्त समजल्या जातात.
मुंबईचा कर्णधार आदित्य तरेचे ४१व्या विजेतेपदानंतरचे बोल ऐकून खडूस मुंबईकर नक्कीच आनंदित झाला असेल.