जागतिक स्पर्धेत खेळणारी मी पहिली भारतीय खेळाडू असल्याचा नक्कीच आनंद होत आहे.
जागतिक स्पर्धेत खेळणारी मी पहिली भारतीय खेळाडू असल्याचा नक्कीच आनंद होत आहे.
यू मुंबाचे मालक आणि चित्रपट निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचा संकल्प
बंगाल वॉरियर्सच्या वाघांनी जयपूरच्या जायबंदी ‘पँथर्स’ची ३४-१८ अशी शिकार केली.
सध्या तो प्रो कबड्डीचा बाजीराव ठरला आहे.. पण त्याला हे यश मिळाले ते बऱ्याच अडणींवर मात केल्यावरच..
‘‘खेळाडू चांगला खेळायला लागला की त्याचे नाव मोठे होते. त्याला प्रसिद्धी मिळायला लागते.
जगातल्या कुठल्याही मैदानात खेळण्याचे दडपण जेवढे नसते, तेवढे ते घरच्या मैदानावर असते.
कदम चाळीतील या खेळीचे पालटलेले रूप प्रणवने यशाकडे केलेल्या ‘कदमताला’ची कहाणीच सांगत आहे.
श्रेयस अय्यरच्या नाबाद ८६ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने विदर्भावर पाच विकेट्सने मात केली.