अमरावतीमधील एका अपंग शरीरसौष्ठवपटूचा खर्चही उचलण्याचे त्याने ठरवले आहे.
अमरावतीमधील एका अपंग शरीरसौष्ठवपटूचा खर्चही उचलण्याचे त्याने ठरवले आहे.
.. तुमच्या लिबर्टीचा स्टॅच्यू होऊ देऊ नका, असा संवाद कानावर येतो आणि सुजाण प्रेक्षक भानावर येतात.
आतापर्यंत गणेशोत्सवाच्या माध्यमातून बरेच कलाकार रंगभूमीला मिळाले आहेत.
एकाच वेळेला बरीच नाटकं पूर्ण ताकदीनिशी रंगमंचावर आणण्यात त्यांचा हातखंडा.
येत्या काही दिवसांमध्येच या नाटय़चौकाराची पवर्णी साऱ्यांनाच अनुभवता येणार आहे
सध्याच्या नाटकांमध्ये आपण सरासरी पाच-सहा कलाकार पाहतो, पण या नाटकात ३० कलाकार आहेत.
सध्याच्या घडीला व्यायामशाळा फार फोफावलेल्या दिसतात. पण काही वर्षांपूर्वीं अशी परिस्थिती नव्हती.
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरीता सल्लागार समितीची क्लृप्ती
काही दिवसांपूर्वी मुंबईच्या रणजी प्रशिक्षकपदी माजी क्रिकेटपटू समीर दिघे यांची निवड करण्यात आली.
‘मुक्त संवाद’ संस्थेने सुरुवातीला व्याखानं, चर्चा, अशा कार्यक्रमांपासून सुरुवात केली