भुयारी मार्गामध्ये कलादालन सुरू करण्यावर शिवसेना ठाम आहे.
भुयारी मार्गामध्ये कलादालन सुरू करण्यावर शिवसेना ठाम आहे.
परिणामी, लोकप्रतिनिधी धास्तावले असून त्यांनी विभाग कार्यालयांमध्ये खेटे घालायला सुरुवात केली आहे.
शिवसेना आणि भाजपमधील कुरघोडीच्या राजकारणात गणेशोत्सव मंडळेही भरडली जाऊ लागली
दहीहंडी उत्सव समन्वय समितीही या बेतालपणाला आवर घालण्यात अपयशी ठरली आहे.
मुंबईमध्ये दररोज तब्बल ९ हजार मेट्रिक टन घनकचरा (कचरा व डेब्रिज) निर्माण होतो.
या जीवघेण्या प्रकाराबद्दल दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी त्या मुलीच्या पालकांचे चांगलेच कान खेचले.
गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या मंडपांना न्यायालयाने बंदी केली आहे.
पोलादपूरजवळील सावित्री नदीवरील पूल वाहून गेला आणि त्यात जोगेश्वरीमधील प्रशांत माने यांचा मृत्यू झाला.
मराठीतून एमए करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मुंबई महापालिकेकडून निराशा
पालिका आणि रेल्वेमध्ये भविष्यात वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शनिशिंगणापूरमधील प्रतिष्ठितांपैकी एक असलेल्या शंकरराव गडाख यांनी या पथकाला आमंत्रित केले आहे.