मुंबई मेट्रो वनची मालमत्ता कर आणि जकातीपोटी थकविलेली रक्कम १०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
मुंबई मेट्रो वनची मालमत्ता कर आणि जकातीपोटी थकविलेली रक्कम १०० कोटी रुपयांच्या घरात आहे.
दुष्काळग्रस्त भागातील २० टक्के कुक्कुटपालन केंद्रे बंद पडली असून त्यामुळे कोंबडय़ांची संख्या कमी झाली आहे.
येत्या १५ मेपर्यंत मंडळ अथवा व्यक्तीची विवाह निबंधकांकडे नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे.
देवनार कचराभूमीत सातत्याने आग लागत असल्यामुळे तेथे अग्निशमन दलाच्या दहा गाडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत.
बईतील डोंगराळ भागात पूर्वीही पाण्याची चणचण भासत होती. तशी ती आजही भासते.
मुलांच्या प्रगतीबाबत पालक अंधारात; छपाईला विलंब झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा
भारत पेट्रोलियम कंपनीकडून २००१ पर्यंत ग्रीसची खरेदी करण्यात येत होती.
. ‘राहुल गांधी तुम्ही नेहमी इथे या, मग अशीच स्वच्छता राखली जाईल आणि आपसूकच आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागेल’,
वडाळा येथील वामनराव महाडिक शाळा संकुलात सात हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात.
तलावांमधील उपलब्ध साठा लक्षात घेऊन पालिकेने यापूर्वीच मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू केली आहे.
हरवलेल्या फाईल्सपैकी ६८१ पुन्हा पालिका दरबारी उपलब्ध झाल्या आहेत.