आठवडय़ाभरात दोन बोअरवेलची तरतूद
साउथ इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या एसआयईएस महाविद्यालयाने पाणी संवर्धनाचा वसा घेतला.
मुंबईकरांना दरदिवशी ३,७५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.
लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये जयंती हिवाळे या अधिपरिचारिका पदावर कार्यरत होत्या.
उन्हाचा तडाखा वाढू लागला असून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाण्याअभावी दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत.
अंमलबजावणीला मुहूर्त मात्र सापडेना; मुंबईच्या अनेक भागात नियोजनाअभावी दुर्भिक्ष
राजकीय पक्षांच्या दबावामुळे पालिका अधिकारीही बॅनरकडे काणाडोळा करू लागले होते.
सक्तीचा नवा प्रस्ताव; पालिकेतील सर्व व्यवहार मराठीतूनच व्हावेत यासाठी आग्रह
मुंबईच्या विकास आराखडय़ाच्या मसुदय़ात सुधारणा करण्याचे काम सध्या सुरू आहे.
शिक्षण समितीच्या बैठकीमध्ये पालिका शाळांबाबतचे अनेक प्रश्न मांडले जातात.
गिरगावमधील भाद्रण हाउस चाळीच्या जागी नवी इमारत बांधून सुमारे दीड वर्ष झाले
पालिकेचे अधिकारी इमारतींमध्ये येणाऱ्या पाण्याची पाहणी करून ते दूषित असल्याचे प्रमाणपत्र देत आहेत.