बकाल झोपडपट्टी, आठ बाय दहाची झोपडी, मिणमिणता दिव्याचा अंधूक प्रकाश, घरात आठ-दहा माणसे
बकाल झोपडपट्टी, आठ बाय दहाची झोपडी, मिणमिणता दिव्याचा अंधूक प्रकाश, घरात आठ-दहा माणसे
देवनार, कांजूर, मुलुंड कचराभूमीचा प्रश्न गंभीर बनला असून कचरा टाकायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे
मराठी माध्यमाची शाळा हळूहळू बंद करण्याचा घाट व्यवस्थापनाने घातला आहे.
जकात, विकास नियोजन आणि मालमत्ता कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत मानले जातात.
स्वच्छ भारत अभियाना’ची घोषणा केल्यानंतर पालिकेने मुंबईत साफसफाईची मोहीम व्यापक प्रमाणावर हाती घेतली.
मैदाने तत्काळ मुंबईकरांसाठी खुली करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडून दिले जाते.
पालिकेचा पर्यावरण विभाग बंद करण्याच्या हालचाली पालिकेत सुरू झाल्या आहेत.
पालिकेने मुंबईमध्ये खड्डेमुक्त चौकांची मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेस सरकारने महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडून तो गुजरातला जोडण्याचा घाट घातला होता.
केंद्रात येणाऱ्या गरोदर, बाळंतीण आणि रक्तक्षयग्रस्त मुलींसाठी सुमारे चार ते १० हजार गोळ्या पुरेशा असतात.