नागपुरात दीक्षाभूमी असल्याने या शतकोत्तर जन्मशताब्दीचा समारोप येथे करण्यात येत आहे
नागपुरात दीक्षाभूमी असल्याने या शतकोत्तर जन्मशताब्दीचा समारोप येथे करण्यात येत आहे
नागरी सोयींसाठी होत असलेली विकासकामे आता पर्यावरणाचाच घास घेऊ लागली आहेत.
भारताविरुद्ध क्रिकेट मालिका खेळवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळ नेहमीच तयार असते.
१८९३ साली दक्षिण आफ्रिकेत माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात थोडय़ा गढूळ वातावरणात झाली.
पवार यांचेच एकेकाळचे समर्थक सुरेश जैन सध्या तुरुंगात आहेत.
भुजबळांच्या अटकेनंतर अजितदादांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
देशासाठी सिंचनाकरिता दर वर्षी १ लाख कोटी रुपयांची तरतूद करायला हवी
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांनुसार पीएच.डी. हा पूर्ण वेळ अभ्यासक्रम आहे.
योग्य पद्धतीने तसेच मागणीनुसार लाभार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले आहे.
स्थापत्य महासंघाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी आणि महापालिका कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.
इमारतींचा पुनर्वकिास करताना विकास नियोजन नियमावलीमध्ये काही बदल करण्याची गरज आहे का ?
रस्त्याच्या मधोमधच कारला आग लागल्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.